तसेच चळवळीचे असते !
बारीक पांढरे दगड सुद्धा खूपदा पांढऱ्या तांदळा सारखे दिसतात , डोळ्यात तेल घालून कर्त्यव्य कठोर गृहिणी त्यांना निवडून फेकून देतात तसेच चळवळीचे असते !
समग्र समाज कडे आम्ही सुद्धा डोळ्यात तेल घालूनच बघतो , बारीक सारीक पक्ष , संघटना केवळ आंबेडकरी समजातून आल्या आहेत म्हणून त्यांचे वर टीका करू नये असे आमचे नाही तर नेटिव्ह रुल आणण्यासाठी त्या कितपत योग्य आहेत हे सुद्धा आम्ही बघतो आणि सडेतोड टीका करतो .
आम्ही जसे ब्राह्मीनवादी बाजप , संघ , ब्राह्मण , ब्राह्मण धर्म आदी वर टीका करतो तसेच पंडितवादी काँग्रेस , खोटा राष्ट्रवाद , खोटे संविधान प्रेम , खोटे आंबेडकर प्रेम या वर सुद्धा सडकून टीका करतो .
फुले आंबेडकर वाद असू दे नाही तर , गांधी , मार्क्सवाद असुदे , हे सर्व विचार या देशातून विदेशी ब्राह्मण हाकलून देण्यात कमी पडले आहेत आणि जाती , वर्णवादी ब्राह्मण धर्म संपविण्यात कमी पडले आहेत हे सत्य जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा अस्या विचारांच्या लोकांना आमचे म्हणणे पटत नाही म्हणून आम्ही आमचे म्हणणे मांडणे आणि टीका करणे चिडून द्यावे काय ?
नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विश्वव्यापी विचार आहे , जगातून वेद आणि भेद चा ब्राह्मण धर्म संपला पाहिजे , हिंदुस्थान , विदेशी ब्राह्मण मुक्त झाला पाहिजे हे आमचे मत आहे . आमच्या मतात वावगे काय ?
आम्ही म्हणतो हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत , हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही , जनयु छोडो, भारत जोडो , विदेशी ब्राह्मण भारत छोडो ! हे आमचे विचार आम्ही कधी लपवून ठेवले नाहीत . हिंदू धर्माचा एक मात्र धर्म ग्रंथ बीजक आहे हे आम्ही, ताल ठोक के म्हणतो !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
विचारक,
मूळ भारतीय विचार मंच
No comments:
Post a Comment