हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडाच !
हिंदू धर्म आणि विदेशी ब्राह्मिन वैदिक धर्म वेग्वेगडे आहेत हे सांगण्या साठी आता अनेक हिंदू साहित्यिक , इतिहासकार , धर्म चिकित्सक सरसावले आहेत याचा आम्हाला आनंद होतो आहे . मूळ भारतीय , नेटिव्ह हिंदू धर्म हाच हिंदुस्थानचा सर्व प्रथम धर्म ज्या मध्ये विदेशी ब्राह्मीनानी त्यांचा न खपणार वैदिक ब्राह्मण धर्म , जात , वर्ण वेवस्था , उचनीच , भेदाभेद मिसळून त्याला हिंदू धर्म या नावाने खपविण्याचा प्रयत्न केला . ब्राह्मीनानी आपल्या अप्सरा , सुंदर सुंदर कन्या नेटिव्ह राजे , महाराजे यांना देऊन , श्रीमंत व्यापाऱ्यांना देऊन काही प्रमाणात वर्ण वेवस्था मजबूत केली क्षत्रिय , वैश्य असे खालचे वर्ण या व्यापारी , राजे , महाराजेंना बहाल केले आणि बाकी हिंदूंचे शोषण केले . पण आता काळ बदलला आहे , राजे , व्यापारी असा वर्ग उरला नाही आणि शोषित हिंदू नि आपला पूर्व इतिहास समजून घेयला सुरवात केली त्याचाच परिणाम aaj हिंदू धर्मातील लोक हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे ठणकावून सांगत आहेत . नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , नेटिव्ह पीपल्स पार्टी , मूळ भारतीय विचार मंच , सत्य हिंदू धर्म सभा हा विचार मागील ४० वर्ष सातत्याने मांडत आले आहेत . पूर्वी आम्हाला लोक हसत असत , वेड्यात काढत असत आज आमचे म्हणणे लोकांना पटत आहे , आता हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही हा विचार घरा घरात पोहचत आहे आणि हिंदू तरुण या काम साठी पुढे येत आहेत हि समाधानाची बाब आहे . आमचा विचार नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व एक दिवस नेटिव्ह रुल आणल्या शिवाय राहणार नाही आणि ३ टक्के विदेशी ब्राह्मण भारत छोडो झाल्या शिवाय राहणार नाही . हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडाच !
No comments:
Post a Comment