हिंदू एवढे कराच !
मूलतः गीता कृष्णाने नेटिव्ह हिंदू धर्म मान्यता आत्मा , पुनर्जन्म आणि कर्म एवढे तत्व घेऊनच अर्जुनाला अन्याय विरुद्ध लढण्या साठी प्रवृत्त केले तो मूळ संदेश गीतेत आहे , पुढे त्यात विदेशी ब्राह्मीनांनी आपला वैदिक धर्माचा वर्ण , जाती सिद्धांत गुसाडला आणि पुढे बौद्धांनी आपला कर्म विपाक सिंद्धात सुद्धा त्यात टाकला ज्या मुळे गीता नेटिव्ह हिंदू , विदेशी ब्राह्मण वैदिक ब्राह्मण धर्मी आणि बौद्ध मत असा जरी त्रिवेणी संगम असलेला मूळ हिंदू कृष्ण माणसाचा संदेश असला तरी आज हिंदू साठी गीता नव्हे तर कबीरांची वाणी बीजक हाच शुद्ध जाती , वर्ण रहित हिंदू धर्माचा एकमात्र हिंदू धर्म ग्रंथ आहे .
ब्राह्मण वादी सरकार हिंदूंचे नाही तर ते विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी लोकांचे आहे त्या मुले ते बीजक ग्रंथा चा प्रचार , प्रसार करण्या पेक्षा वर्ण जाती सिंद्धांत ची भेसळ केलेल्या दूषित गीतेची शिफारस करतात .
गीता आता प्रसांगींक नाही तरीही ज्यांना गीता हिंदू धर्म ग्रंथ वाटतो त्यांना आम्ही सांगतो , गीता घ्या आणि विदेशी अन्यायी ब्राह्मण धर्मी ब्राह्मीनांना जे या देशाचे , हिंदू चे शत्रू आहेत त्यांना हाकला म्ह्नणजे गीते सांगणारा गैर ब्राह्मण कृष्ण निदान तुच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या आत्म्याला शांती तरी देईल आणि हा देश खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्र होईल . एवढे कराच !
नेटिविस्ट डी डी राऊत
प्रचारक
सत्य हिंदू धर्म सभा
देशाला आमचा संदेश ; जानवे सोडा , भारत जोडा
No comments:
Post a Comment