Saturday, 14 July 2018

शब्दांचे अर्थ आम्हाला सांगणारे विदेशी भिन्न धर्मीय वैदिक ब्राह्मण कोण ? ते तर हिंदू , हिंदुस्थान चे दुश्मनच !
क्षेत्र म्हणजे भूमी , क्षेत्रफळ म्हणजे भूमीचा आकारमान , क्षत्रिय म्हणजे नेटिव्ह , भूमी पुत्र . हि आमची हिंदुस्थानी लोकांची क्षत्रियांची परिभाषा , रज म्हणजे भूमी , रजपुत म्हणजे भूमीं पुत्र ,नेटिव्ह हि आमची हिंदूंची व्याख्या . आम्हाला विदेशी विदेशी ब्रह्मींणाचे विदेशी वैदिक धर्म ग्रंथ सांगू नका ते हिंदूंचे नाहीत . हिंदू धर्म विदेशी ब्राह्मण इथे येण्या पूर्वी सुद्धा होता आणि त्यात वर्ण , जाती नव्हत्या , नाहीत , वर्ण जाती वैदिक ब्राह्मण धर्मात आहेत . गौतम बुद्ध चे पूर्वज नेटिव्ह हिंदू होते ते वैदिक ब्राह्मण धर्मी नव्हे त्या मुळे ते क्षत्रिय होते म्हणजे भूमिपुत्र होते , वैदिक वर्णातील ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , शूद्र आदी जाती वर्णतील नव्हे . ब्राह्मण हे एक वर्ण सवर्ण आहेत म्हणजे जर ब्राह्मीनातच वर्ण आणि जाती होत्या असे समजावे लागेल . गैर ब्राह्मण नेटिव्ह वैदिक ब्राह्मण धर्मतील भाग नाहीत कारण नेटिव्ह हिंदू धर्मात वर्ण , जात नाही , ब्राह्मण , भेदाभेद नाही . हा विचारच गैर ब्राह्मण नेटिव्ह बुद्ध , महावीर , नानक , कबीर मांडत आले कि विदेशी ब्राह्मण धर्म नेटिव्ह लोकांचा धर्म नाही त्या मुळे नेटिव्ह हिंदू वर्ण , जाती वेवस्थेत येत नाही . वर्ण , जाती ला म्हणूनच बुद्ध , महावीर , नानक , कबीर , वारकरी , शैवि आणि कितीतरी गैर ब्राह्मण नेटिव्ह धर्म विचार पंथ विरोध करीत होते . वैदिक ब्राह्मण आपल्या सोयी प्रमाणे क्षत्रिय , वैश्य , शूद्र , आदींची उत्पत्ती , कर्तव्ये , अर्थ संगीत असली ती आम्ही का म्हणून मान्य करावी , आमचा अर्थ का नाही ? शब्दांचे अर्थ आम्हाला सांगणारे विदेशी भिन्न धर्मीय वैदिक ब्राह्मण कोण ? ते तर हिंदू , हिंदुस्थान चे दुश्मनच .
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

No comments:

Post a Comment