नेटीव्हीसम व नेटिव्ह हिंदुत्व हा अभिनव विचार :
नेटीव्हीसम व नेटिव्ह हिंदुत्व हा अभिनव विचार नेटिविस्ट डी डी राऊत नी नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट च्या माध्यमातून जगाला व विशेषतः हिंदुस्थानाला दिले आहे . नेटीव्हीसम ह्या विचाराने आपण चाललो तर आपण या देशाचा निच्चीतच विकास करू शकतो . या देशाचा विकास खुंटला कारण या देशावर अनेक विदेशी आक्रमकांनी केवळ आक्रमण केले नाही तर इथल्या नेटिव्ह लोकांची गळचेपी केली आहे , त्यांना मुक्त विचार व वेव्हार नाकारला आहे . इथून संपत्ती लुटून नेणे हा तर नित्याचाच भाग होता तर विदेशी ब्राह्मीनानी खुद्द हिंदुस्तानांतच इथल्या लोकांना शूद्र, अस्पृश्य , दुय्यम स्थान देऊन हजारोवर्ष त्यांना लुटले आहे . ३ टक्के विदेशी ब्राह्मण कायम सत्तेत राहिली मग ते मोघल शासन असो किव्हा इंग्रजी शासन असो , इथल्या राजेशाहीनी सुद्धा विदेशी ब्राह्मीनानी आपल्या ताब्यात ठेवली व वेळ आल्यास ती बळकावली . पेशवाई हे त्याचे उदाहरण आहे . मागील ३-४ हजार वर्ष हे असेच चालले आहे . काही तकलादू विचार सारणी ज्यांनी अहिंसे चा पुरस्कार केला व विदेशी ब्राह्मीनो बरोबर हातमिळवणी केली त्या मुले नेटिव्ह हिंदुत्व ची फार मोठी हानी झाली . नेटिव्ह हिंदुत्व , नेटिव्ह सत्य हिंदू धर्म मागे पडला व हिंदू समाजावर प्रत्यारोपित विदेशी ब्राह्मिन धर्म , त्याचा वेड आणि भेद , मनुस्म्रीती बाह्य रूपात दिसू लागली व सत्य हिंदू धर्म जमिनींत , मुळाच्या रूपाने कायम राहिला ज्याला नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट ने जमिनी तुन बाहेर काढले आहे . कबीराचा सत्य हिंदू धर्म जागा पुढे मांडला आहे .
नेटिव्ह हिंदुत्व म्हणजे धर्मात्मा कबीर ची वाणी बीजक हा हिंदू धर्म ग्रांथ व दर. आंबेडकरांचा हिंदू कोडे बिल हा हिंदू कायदा होय . हिंदू म्हणजे सर्व गैर ब्राह्मण होय ज्या मध्ये ३ टक्के ब्राह्मण सुडून सर्व येतात जरी त्यांनी इतर संप्रदाय जसे बौद्ध , जैन , शीख स्वीकारला असेल किव्हा धर्मातर करून ख्रिस्ती , मुस्लिम धर्म स्वीकारला असेल मात्र तो ब्राह्मण नसावा .
नेटीव्हीसम चा हा विचार , नेटिव्ह हिंदुत्व चा हा विचार नवा आहे , खूप हिंदू राजकारणात आहेत , मोठ्या पदावर आहेत , त्यांचे पक्ष , संगठना आहेत मात्र ते नेटिव्ह हिंदुत्ववादी नाहीत तर विदेशी ब्राह्मीनवादी , वेड , भेद मानणारे आहेत , ते जनयु , होम हवन , वर्ण , जाती भेदभाव ला विरोध तर करीत नाहीच पण विदेशी ब्राह्मीना विरुद्ध बोलायला तयार नाहीत उलट असे खूप लोक आहे ज्यांना अस्पृश्य मानून ब्राह्मीनानी शोषण केले तेच लोक आज ब्रह्मींवाद वाईट , ब्राह्मण चांगले म्हणतात व रोटी बेटी वेव्हार करा म्हणजे वर्ण जाती संपतील असे मूर्ख सारखे विचार मांडत असतात . त्या गाढवांना हे माहित नाही ब्राह्मण पुरुष्याने गैर ब्राह्मण स्त्री बरोबर विवाह केला तर ब्राह्मण आपत्य जन्म घेते व ब्राह्मण स्त्री ने गैर ब्राह्मण पुरुष्या बरोबर विवाह केल्यास त्या गैर ब्राह्मिन पुरुष्याचे नेहमी साठी वाटोडे होऊन त्याच्या घराचे ब्राह्मिणीकरण होते , थे ब्राह्मण बचाव धोरण राबविले जाते .
आम्ही नेटिव्ह हिंदुत्व म्हणजे , विदेशी ब्राह्मण भागाव होय असे मानतो , जनयु सोडा , भारत जोडो असे म्हणतो . हा विचार इतर कोणी सांगत नाही . आम्ही नेटिव्ह स्वराज , हिंदवी स्वराज आणण्या साठी कटिबद्ध आहोत म्हणून आम्ही नेटिव्ह पीपल'स पार्टी काढली आहे , मूळ भारतीय विचार मंच दिला आहे , सत्य हिंदू धर्म सांगितलं आहे व प्रचार साठी सत्य हिंदू धर्म सभा , हिंदू रिफॉर्मिस्ट आर्मी दिली आहे .
आम्हाला खात्री आहे जर आमच्या बरोबर १००० तरुण नेटिविस्ट तयार झाले तर या देशात लवकरच नेटिव्ह रुल येईल व विदेशी ब्राह्मण पळून जातील सत्य हिंदू धर्म पुनर्स्थापित होऊन या देशाचा संपूर्ण विकास होईल व लोक सुखी समृद्ध होतील .
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
देशाला संदेश : जानवे सोडा , भारत जोडा

No comments:
Post a Comment