धर्माचा उदय :
जगात आज हजारो धर्म आहे , त्या पैकी बरेच धर्म लोक धर्म असून त्यांचे धर्म संस्थापक कोणी एक व्यक्ती नसून लोक प्रवाह नैतिक विचार हेच आहे . काही ऐतिहासिक धर्म आहेत त्या मद्ये यहुदी धर्म , ख्रिस्ती धर्म , मुस्लिम धर्म यांची एक साखडी असून त्याचा इतिहास मोझेस च्या १० आदेश पासून दिसून येते , त्या वेळी इजिप्त मद्ये लोक धर्म होता व त्याचे पालन तिथला राजा फारोहा करीत असे त्यांच्या लोक धर्मात अनेक दैवी देवता व त्यांचे पुतळे असत . तिथे राजा ला देवा चा अंश मानले जात असे व पुजारी जे सांगेल तो धर्म मानून राजा त्या वर कार्यवाही करीत असे . या मध्ये किती नीतिमता होती तो भाग वेगळा . मोझेस ने १० आदेशा मध्ये नीतिमत्तेला प्राधान्य दिले असे दिसून येते त्याच्या १० आदेशात पुतळ्याची पूजा करू नका इथं पासून खोटे बोलू नका , चोरी करू नका , व्यभिचार करू नका असे आदेश दिसून येतात मात्र , प्राणी हत्या वर त्या मध्ये भस्य नाही . ख्रिस्ती धर्म व मुस्लिम धर्म मोझेस ला आपला पूर्वज , देवदूत मानतात त्या मुले या १० आदेशाचा आधार पुढे या धर्मनी सुद्धा घेतला असे दिसून येते . पुढे माफ करा , रागावू नका , भांडू नका असे नैतिक विचार दिले दिसतात . इस्लाम धर्मात या पुढे जाऊन चांगल्या मार्गाने पैसे मिळावा , लोक उपयोगी काम साठी खर्च करा , आपापसात भाईचारा ठेवा या वर भर दिला दिसतो .
दुसरी कडे हिंदुस्तानात व आशियात जे धर्म उदय पावले त्या मध्ये सर्व प्रथम हिंदू धर्म दिसतो . हिंदू धर्म पूर्वी लोक धर्म असावा आणि नंतर शिव आदी हिंदू धर्म व राज पुरुषांनी त्याला धारण करून त्याचे संवर्धन केले असावे असे दिसते . हा हिंदू धर्म हिंदू -सिंधू संस्कृती चित्रबद्ध झाला असे दिसून येते , एका धार्मिक शिव सदृश्य व्यक्ती जवळ नाग व इतर पशु दिसून येतात त्यावरून त्यास पशुपती अथवा शिव समजले जाते . पुढे या हिंदू धर्म वर विदेशी ब्राह्मण व त्यांच्या ब्राह्मण धर्म चे आक्रमण झाल्या मुळे हिंदू धर्मातून जैन , बुद्ध , शीख धर्म उदय झाल्याचे दिसून येते . बुद्ध , जैन धर्म मध्ये सुच नीतिमत्ते चे ध्यान दिलेले दिसते त्या मध्ये प्राणी हत्या करू नका हे विशेष होय कारण इतर नितीमाता जसे खोटे बोलू नका , चोरी करू नका आदी इतर धर्मात सुद्धा दिसून येते . सर्व प्राणी मात्राना एक प्रकारचेच दुःख होते हे एक नवीन चिंतन हिंदू धर्म मध्ये ब्राह्मण आक्रमण ने झालेल्या आक्रमणाने लुप्त पावलेल्या हिंदू समाजाला पुन्हा दिले गेले ते जैन , बुद्ध धर्म ने . शीख धर्मात प्रामुख्याने साधू संतांचे विचार , वाचन यांचा आधार असल्या मुळे कुठे गुरु भाव , कुठे ईश्वर स्मरण तर कुठे अन्याय विरुद्ध लढण्याची नैतिक प्रेरणा दिसून येते .
तिसरी कळे , उत्तर ध्रुव कडे ब्राह्मण लोक सुद्धा एका वेगळ्या धर्माचे उपासक होते हे दिसून येते ज्याला आपण ब्राह्मण धर्म म्हणून ओळखतो . हा धर्म विशेषतः अग्नी प्रजल्वित ठेवणे पासून सुरू झाला . अग्नी च्या रक्षण साठी अग्नी कुंड , त्या मध्ये टाकण्या साठी , चरबी , तेल , लाकूड व त्याचे रक्षण करण्या साठी लग्नही होत्री , पुजारी असे करत करत त्यात कामाची वाटणी करीत वर्ण वाद निर्माण झाला . ह्या वर्णवादी धर्माचे पुस्तक म्हणून वेद कडे पाहिले जाते . हेच ब्राह्मण पुढे पर्शिया , इराण , अफगाणिस्तान ओलांडत हिंदुस्थनांत घुसली व रक्त शुद्ध, अलिप्तता , कामाचे वर्ग व उप वर्ग असे काळ क्रमानं करीत, हिंदुस्तानातील असंख्य वेवसायाना जाती साम्भोधून वर्ण व जाती वाडा वर आधारित ब्राह्मण धर्म हिंदुस्तानात लादण्याचा प्रयत्न केला . या धमाचे वैशिष्ट्य हे कि याचे निर्माते पद ब्रह्मा नामक एका ब्रह्मन् कडे देण्यात आले व त्याचे नातेवाईक मुलबाडे याना सुद्धा देवत्व बहाल करण्यात आले . वेगळे पण कायम ठेवण्या साठी पुढे मनू चा कायदा आणण्यात आला व जे विरोध करतील त्याचे वर जाचक निर्बंध घालून त्यांना बहिष्कृत करण्यात आले .
पुढे अनेक लोक धर्म लोप पावून ऐतिहासिक धर्म स्वीकारल्या चे दिसून येते त्या मुळे आज प्रमुख धर्मात हिंदू धर्म , ब्राह्मण धर्म , जैन धर्म , बुद्ध धर्म , शीख धर्म , पारशी धर्म , यहुदी धर्म , ख्रिस्ती धर्म , मुस्लिम धर्म आज प्रामुख्याने दिसून येतात .
खरे म्हणजे धर्म चा उदय ज्या वेळी व्यक्ती समाजाचा घटक झाली त्या तूंच निर्माण झाला . सामाजिक हित जोपासणे जरुरी झाले , चोरी करू नये , खोटे बोलू नये इथं पासून सुरू होऊन , पुढे नश्या करू नये या प्रतिक बाबीत , प्राणी हत्या करू नये , व्हाव्हीचा करू नये आदी नवीन नवीन नीतिमत्ते ची तत्वे त्या मध्ये घातली गेली, ईश्वर , मूर्ती , पूजा , नीती नियम , पुजारी व पुढे निर्बंध या वरून वेगवेगळ्या धर्माचे वेगळेपण दिसून येऊ लागले . मात्र ब्राह्मिन धर्म हा विशेष ठरला कारण त्या मध्ये एक विशिष्ट वर्ग चे हिथं जपणे व त्या साठी येतात वर्गावर अन्याय करणे हे नवीन तत्व दिसून आले त्या तुन वर्ग संघर्षयाची बीजे रोवण्यात आली .
अलीकडे विध्ण्यान च्या दृष्टीकोनातून धर्म कडे बघितले जाते मात्र , धर्मच उदय सामाजिक गरजेतूनच झाला आहे . धर्मा पुढे आध्यात्म ची जोड दिली गेली म्हणजे मृत्यू , पुनर्जन्म , पाप पुण्य हे विषय यातला जोडण्यात आले
धर्म दुसरे तिसरे काही नसून सार्वजनिक हिथं होय . त्या साठी सांगितलाa मार्ग म्हणजे धर्म . जिथे समाजाचे अहित होत असाल तो अधर्म होय . या व्याखे ने आम्ही ब्राह्मण धर्मास अधर्म व ब्राह्मण लोकांना आदमी म्हणतो . हिंदू धर्म व ब्राह्मण धर्म वेगवेगळे आहेत हे वरील विवेच वरून दिसून आलेच असेल .
नेटिविस्ट डी डी राऊत
प्रचारक ,
सत्य हिंदू धर्म सभा .

No comments:
Post a Comment