कधी जोरात , कधी हळू हळू -- हे असे आहे !
आमचा विचार काय आहे ते आम्ही सांगतो . आमचा विचार नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व आहे . आम्ही केवळ नेटीव्हीसम ला आपला गुरु मानतो आणि नेटिव्ह हिंदुत्व ला आमचे मार्गदर्शन . नेटीव्हीसम हा एक स्वतंत्र विचार आहे जो जगातील सर्व नेटिव्ह लोकांना नेटिव्ह रुल आणण्या साठी प्रोत्साहित करतो . नेटिव्ह लोकांच्या दुख्खाचे कारण वसाहतवाद , ब्राह्मीनवाद , अमर्याद पुंजीवाद राहिला आहे असे आमचे ठाम मत आहे . हिंदुस्तानांत विदेशी ब्राह्मण नकली हिंदू बनून खऱ्या ९७ टक्के नेटिव्ह लोकांची दिशाभूल करीत आहेत त्या मुले नेटिव्ह हिंदुत्व , नेटिव्ह सत्य हिंदू धर्म सांगण्याची मोदी गरज निर्माण झालो होती . विदेशी ब्राह्मण वैदिक धर्म म्हणून हिंदुत्व सांगतात आणि खऱ्या हिंदूंची दिशाभूल करतात तर आंबेडकरांनी सुद्धा हिंदू म्हणजे वैदिक विदेशी ब्राह्मण धर्म असा समज करून दिल्या मुळे आणि दुसरी कडे हिंदू कोडे बोललात खुद्द त्यांनीच हिंदू म्हणजे जैन , बौद्ध , शीख असे टाकल्या मुळे खरे हिंदुत्व किंवा नेटिव्ह हिंदुत्व काय आहे हि सांगण्याची जबाबदारी आम्ही उचलली आहे पण नेटिव्ह हिंदू आणि धर्मातरित हिंदू बौद्ध यांनी हे समजून न घेताच एकूणच गैर ब्राह्मण हिंदू विरुद्ध अनावश्यक दुष्प्रचार चालविला हे मोठे आव्हान आम्ही हिंदू धर्म म्हणजे कबीरांचे बीजक असे सांगण्या साठी सत्य हिंदू धर्म सभा , मूळ भारतीय विचार मंच , नेटिव्ह पीपल्स पार्टी अश्या नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट मधून मांडतो तेव्हा आमची नेटिव्ह रुल मोव्व्हमेन्ट आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहे असे काहींना वाटते मात्र ते तसे नसून नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा आमचा विचार मांडणे असा आहे हे होत असताना आम्ही आम्ही केवळ आंबेडकरी विचाराचे विरोधी नाहीत तर ब्राह्मीनवाद , गांधीवाद , मार्क्सवाद या प्रस्थपित विचार विरुद्ध सुद्धा आहोत जारण या पैकी कोणताही विचार नेटिव्ह हिंदुत्व अर्थात हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही , हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगड आहेत , विदेशी ब्राह्मण , भारत छोडो म्हणत नाही त्या मुले आम्ही यांचे विरुद्ध आहोत असे म्हणण्या पेक्षा हे सर्व विचार , विचाराचे पक्ष , संघटन आमचे विरुद्ध आहेत असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल .
नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार घेऊन आमचे कार्य , पक्ष , हिंदू धर्म जागृती इत्यादी चालू आहे आणि त्याचे परिणाम आता नेटिव्ह हिंदू कडून हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हा विचार आता विविध गैर ब्राह्मण विचारवंत , संघटन उचलून धरत आहेत .
आम्ही ३ टक्के विदेशी ब्राह्मण हे एक वर्ण , सवर्ण आहेत बाकी ९७ टक्के हे नेटिव्ह हिंदू आणि हिंदू हि शिवी नाही तर हिंडो , इंडो , हिंदुस्थान , इंडिया अशी हजारो वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली लढाऊ वृत्ती आहे जिने विदेशी ब्राह्मण ब्रह्माचे डोके कापले , विदेशी ब्राह्मण रावण मारला , विदेशी ब्राह्मण अस्वस्थामा , परशुराम मारला आणि हिंदुत्व काय आहे ते दाखवून दिले आहे . हिंदू धर्म केवळ बीजक कबीर वाणी हेच आहे हा विचार सुद्धा आमच्या सतत लेखनातून आम्ही मांडला ज्यात वर्ण , जाती , वेद , भेद , ब्राह्मण होम , हवन , जनयु , रॅपिस्ट ब्राह्मण गॉड्स नाकारले गेले ते आता हिंदू समज मांडतो आहे हि परिवर्तनाची नांदीच समजावी .
थोडक्यात आम्ही परत सांगतो आमचा विरोध आंबेडकर , आंबेडकर वाद , गांधीवाद , मार्क्सवाद , ब्राह्मीनवाद या सर्वाना आहे केवळ आंबेडकर वादी ना नव्हे कारण आम्ही नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार घेऊन चालतो म्हणजे चालतो , गती मंद असेल , दिसेल , दिसणार नाही पण जसे रोज आपण आपल्या मुला कडे बघतो पण रोज किती वाढ झाली हे सांगता येत नाही तसेच नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे आहे , कधी आजारी , कधी ठप्प , कधी जोरात , कधी हळू हळू -- हे असे आहे !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
No comments:
Post a Comment