NATIVISM
Thursday, 13 June 2019
Saturday, 8 June 2019
स्वप्नदर्शी !
माझ्या विचाराचा, उरलो स्वप्नदर्शी एकटा
नेटिविस्ट नाही, इथे कोणी आज दुकटा
माझ्या विचाराचा, मीच एक मात्र फाटका
नेटीव्हीसम चा, मीच एक उरलो रडका !
नेटिविस्ट नाही, इथे कोणी आज दुकटा
माझ्या विचाराचा, मीच एक मात्र फाटका
नेटीव्हीसम चा, मीच एक उरलो रडका !
सत्तर पासून सांगतो , विनवतो, खुणवतो
ऐका विचार नेटीव्हीसम, नेटिव्ह हिंदुत्व
पन्नास वर्ष गेली आयुष्याची बाहत्तरी आली
पाच , पन्नास मिळाले, जसे आले तसे गेले !
ऐका विचार नेटीव्हीसम, नेटिव्ह हिंदुत्व
पन्नास वर्ष गेली आयुष्याची बाहत्तरी आली
पाच , पन्नास मिळाले, जसे आले तसे गेले !
तेल गेले , तूप गेले , हाती आले धुपाटणे
विचार सोडला नाही ,फाटके आले जिणे
एक एक काम , उद्धोग , उपक्रम बंद झाले
पण नेटीव्हीसम, नेटिव्ह हिंदुत्व नाही गेले !
विचार सोडला नाही ,फाटके आले जिणे
एक एक काम , उद्धोग , उपक्रम बंद झाले
पण नेटीव्हीसम, नेटिव्ह हिंदुत्व नाही गेले !
स्वप्न ,ध्येय, परम कर्तव्य नेटिव्ह नेशन
नेटिव्ह हिंदुत्व माझे मार्गदर्शन आकर्षण
मी मानला नेटीव्हीसम हा च माझा गुरु
तिथंच आयुष्य सुरू , तिथेच शेवट करू !
नेटिव्ह हिंदुत्व माझे मार्गदर्शन आकर्षण
मी मानला नेटीव्हीसम हा च माझा गुरु
तिथंच आयुष्य सुरू , तिथेच शेवट करू !
Monday, 1 April 2019
रिपब्लिकन ऐक्य , पुनर्बांधणी ! होय शक्य आहे !
विधान सभा निवळणुकी साठी वायागेलेली ब्राह्मणवादी आघाडी बाजूला सारून रिपब्लिकन एकता आणि पुनर्बांधनी साठी नेटिव्ह -रिपब्लिकन - बहुजन राष्ट्रीयआघाडी च्या कामाला नेटिविस्ट डी डी राऊत लागणार !
लोक सभा २०१९ च्या निवळणुकी साठी नेटिव्ह रूल मोव्हमेन्ट ने नेटिव्ह - सेकुलर - रिपब्लिकन आघाडी असा विचार दिला होता . रिपब्लिकन अनेक गट , बहुजन अनेक गट , संघटना या आघाडीला अनुकूल होते .
वंचित बहुजन आघाडी ने काँग्रेस ला लोक सभे साठी १२ जागा मागितल्या होत्या त्या वंचित आघाडी ला सोडून बीएसपी ला २४ जागा आणि नेटिव्ह पीपल्स पार्टी ला १२ जागा सोडा म्हणजे नेटिव्ह च्या १२ जागांवर रिपब्लिकन गटांना सामावून घेता येईल आणि रिपब्लिकन ऐक्य , पुनर्बांधणी शक्य होईल असे नेटिव रूल मोव्हमेन्ट चे मत होते .
मात्र सोलापुरात ५ लाख मते घेऊन निवडून आलेल्या बीजेपी ने ३-४ लाख मते पडलेल्या काँग्रेस चे सुशील कुमार शिंदे यांचा वाढत जनाधार बघून त्यांना पाडण्या साठी व्यूह रचना करीत आंबेडकरी मते शिंदे ना भेटू नये म्हणून आणि बीजेपी चे ४ लाख मत आणि आंबेडकरी ५०- ६० हजार मत असे ४-५ लाख मत वंचित आंबेडकरच्या झोडीत टाकून वंचित आंबेडकर निवडून आणावा आणि इतर ४७ लोकसभा मतदार संघात रिपब्लिकन मते कुजवायची आणि पुढे विधान सभे च्या निवळणुकीत एक - दोन आमदार वंचित आंबेडकरी आघाडी चे निवडून द्यायचे आणि रिपब्लिकन , बहुजन , नेटिव्ह चळवळ नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट ला ब्राह्मिणी लगाम घालायचा असे आरएसएस मनुवादी कट कारस्थान या वंचित आघाडीच्या रूपाने शिजलेले स्पस्ट दिसत आहे .
या पूर्वीही रिपब्लिकन एकते साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( युनाइटेड ) असा प्रयोग जवळ जवळ ५० गटांनी मान्य केला असता केवळ हुकूमशाही चा अवतार भारिप - बहुजन महासंघ कोणी कायम ठेवला होता ? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कायम असताना भारिप कोणी काढली ? रिपब्लिकन जनता हे न समजण्या एवढी मूर्ख निच्चीतच नाही !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रूल मोव्हमेन्ट
#नेटीव्हीसम

Friday, 29 March 2019
नेटीव्हीसम ने जगाला काय दिले ?
नेटीव्हीसम हा वैश्विक विचार आहे जो ब्राह्मीनवाद , वसाहतवाद , अमर्याद पुंजीवाद यास सर्वत्र विरोध करतो आणि जिथे जिथे या विरुद्ध नेटिव्ह लोक लढत असतिल त्यांचे समर्थन करतो . नेटीव्हीसम जगा एवढाच जुना विचार आहे .
नेटीव्हीसम ने जगाला काय दिले ?
हिंदुस्तानात नेटिव्ह नमस्कार दिला !
विदेशी ब्राह्मण भारत छोडो हा नारा दिला !
हिंदू वोही , जो ब्राह्मण नही हा गुरु विचार दिला !
हिंदुत्व वही , जिसने ब्राह्मण बिलकुल नाही हा संदेश दिला !
हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे हा सिद्धांत दिला !
हिंदू धर्म म्हणजे कबिरवाणी बीजक आणि हिंदू कॉड बिल हि व्याख्या दिली !
वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजे वेद, भेद , जाती , वर्ण , अस्पृश्यता , रेपिस्ट ब्रह्मा , विष्णू ,इंद्र , सोम आदी भगवान , होम हवन , जानवे ,सुरा , सुंदरी ,भ्रस्टाचार , अत्याचार , हिंदू द्वेष , हिंदुस्थानावर आक्रमण , संधू -हिंदू संस्कृती चा नाश , जाळपोळ , खून , हिंदू धर्म वर ब्राह्मण अधर्माचे पालन पोषण हा स्पस्ट विचार नेटीव्हीसम ने हिंदू समजला , हिंदू धर्मला करून दिला .
नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह नेशन !
नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह रिपब्लिक , नेटिव्ह गणराज्य !
नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह स्वराज , हिंदवी स्वराज !
नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह विकास , नेटिव्ह सुख , सुविधा , नेटिव्ह कल्याण !
नेटीव्हीसम म्हणजे जय हिंद ! जय नेटिव्ह !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रूल मोव्हमेन्ट
Subscribe to:
Comments (Atom)